परिसर

आसाम

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

CJP Protest_ Abhijit DipkeSukanya Perane

आसाममध्ये CJPच्या ३० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमांना आंदोलनाचा इशारा!

गुवाहाटीमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या प्रस्तावित बैठकीपूर्वी सह-संयोजक आशुतोष रांका यांच्यासह ३० हून अधिक कार्यकर्त्यांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईवर संताप व्यक्त करत पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी कार्यकर्त्यांची तातडीने सुटका न झाल्यास आसाममध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

१६ वर्षीय मुलीवर अत्याचार ImageMadhura Manbhekar

आसाम हादरला! १६ वर्षीय मुलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या; तिघांना अटक

आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात पोलिसांनी १७ ते १९ वर्षे वयोगटातील तीन आरोपींना अटक केली आहे. तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, आरोपींवर BNS आणि POCSO कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी होत आहे.